संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
02-10-2024
Ladki Bahini Yojana 2024: राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून 3 हजार रुपये जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बीडमधील सभेत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीज ओवाळणी म्हणून तीन हजार रुपये जमा करण्याचा वादा केला आहे.
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असून, महिलांना या योजनेचा भरपूर फायदा होत आहे. याआधी, रक्षाबंधनच्या आधी दोन हप्ते जमा करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यातील तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला जमा झाला, आणि आता अजित पवार यांनी दिवाळीच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात आणखी 3 हजार रुपये जमा होण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी महिलांसाठी गोड ठरू शकते.
लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत असून, तीन हप्ते जमा होणे हे या योजनेचे यश आहे. महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी हे निर्णय मोठे योगदान देणारे ठरू शकतात.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments