अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
27-09-2024
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 मिळणार आहेत, ज्यामुळे एका वर्षात ₹18,000 चा लाभ मिळतो. या योजनेसाठी अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले आहेत.
यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 होती. मात्र, सरकारने या मुदतीत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढ केली होती. आता नवीन अपडेटनुसार, ही मुदत ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत वाढवली जाऊ शकते. प्रसारमाध्यमांमधील अहवालांनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या या योजनेसाठी 2.4 कोटी महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, आणि जर अर्जाची मुदत वाढवली गेली, तर ही संख्या 3 कोटींच्या वर जाऊ शकते. महिलांना या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होत आहे.
या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पैसेही 29 सप्टेंबरला जमा केले जाणार आहेत. ज्यांनी आधी अर्ज केले आहेत आणि अजून रक्कम मिळालेली नाही, त्यांना एकत्र ₹4500 दिले जाणार आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments