ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
11-09-2024
Sarkari Yojana 2024: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी रु.25,000/- पर्यंतची थेट कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लाभार्थींना कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अल्पवेळात कर्ज उपलब्ध करून देणे आहे.
हे देखील वाचा: Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना
या योजनेत लाभार्थ्यांना रु.25,000/- पर्यंतचे थेट कर्ज अत्यल्प व्याजदराने उपलब्ध होते. कर्जाचा व्याज दर फक्त 2% असून, परतफेडीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. परतफेड त्रैमासिक हप्त्यांमध्ये केली जाते, आणि लाभार्थ्यांकडून कोणताही आर्थिक सहभाग अपेक्षित नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील कर्ज अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी लागतील.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments