RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
28-09-2024
Vidhan Sabha Election 2024 Date: महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच, 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान घेण्यात येणार असून, 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी 28 सप्टेंबर पर्यंत राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.
28 सप्टेंबरला सकाळी साडे नऊ वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक अधिकारी रात्री उशिरा मुंबईहून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील सर्व विभागांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना करण्यात येईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आचारसंहिता व निवडणूक तारीखचा अहवाल तयार करून मुख्य निवडणूक आयुक्ताकडे सादर करेल. यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल.
अशाच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments