नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
07-09-2024
Warora News :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येठील नागरी गावात एका महिलेवर घरात घुसून हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
30 वर्षीय एका महिलेवर 1 सप्टेंबर रोजी 36 वर्षीय शंकर रमेश हिवरकर नावाच्या व्यक्तीने सत्तुर आणि चाकू घेऊन होता त्याने घरचा दरवाजा उघडा असा आरडाओरडा केला, अश्लील शब्दात शिवीगाळ करत तो इसम म्हणाला की दार उघड आज तुझ्या पतीचा मर्डर करतो, तू आडवी आली तर तुला ही....
हा सर्व गोंधळ ऐकू आल्यावर आजूबाजूचे शेजाऱ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली, काहींनी जणांनी त्या इसमाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याचा मनस्थिती मध्ये नव्हता, त्याने महिलेच्या घरातील दरवाजा लाता व दगडाने दार तोडत आत प्रवेश केला, त्याने महिलेच्या गळ्याला सत्तुर लावला, महिलेने आरडाओरडा करीत कसा तरी तिथून पळ काढला.
पीडित महिलेने याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, दोन दिवसांनीच आरोपी पोलीस कोठडीतून बाहेर आला आणि पुन्हा पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेने 4 सप्टेंबर रोजी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी यावेळी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय दहशतीत आहेत.
आरोपी शंकर हिवरकर हा गावात अवैध दारू विक्रीचे काम करतो आणि त्याला पोलिसांचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जात आहे. त्याने पीडित महिलेला धमकी दिली की, तो पोलिसांना पैसे देतो आणि त्यामुळे पोलिस त्याला काही करू शकत नाहीत.
या प्रकरणाबाबत नागरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम समिती अध्यक्ष विनोद वाटमोडे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय सुरक्षेच्या अभावी दिवसरात्र घाबरत आहेत.
आज ०७ सितंबर २०२४ का राशिफल जानें आज का राशिफल और अपने दिन की योजना बनाएं।
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments