बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
03-08-2024
Chandrapur News :- चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या (Chandrapur Shivsena Thackeray Group) युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे (Vikrant Sahare) यांच्या घरी पोलीस पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ४० काडतुसे सापडली आहेत.
Chandrapur शहरातील शहरातील इंदिरानगर भागातील घरात ४ तास पोलिसांनी शोध अभियान राबवलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.
काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ
युवासेना जिल्हाप्रमुख Vikrant Sahare याच्या घरी पोलीस ७.७५ mm ची एकूण ४० काडतुसे सापडल्यामुळं पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी Chandrapur शहरातील इंदिरानगर भागातील सहारे यांच्या घरात ४ तास शोध अभियान राबवले.
Chandrapur District मध्ये गेले काही दिवसा पासून गोळीबारांच्या घटनात वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केले आहे.
या अभियानांतर्गत Vikrant Sahare यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली.
या धाडीत ४० काडतुसांसह एक तलवार, १ मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. सहारे यांच्यासह Chandrapur शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक २ तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी सुरु
Vikrant Sahareर व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे.
अधिक वाचा :- Wardha News :- MBBS छात्र ने 'I Quit' पोस्ट लिखकर वर्धा कॉलेज की इमारत से छलांग लगाई
अधिक वाचा :- Chandrapur News :- घरातील महिला अचानक २० फूट खोल खड्यात पडली
अधिक वाचा :- इमरान हाशमी का कहना है कि वह रणबीर कपूर की 'Animal' का हिस्सा बनना चाहते थे
अधिक वाचा :- Today Horoscope :- २ ऑगस्ट २०२४ ; बौद्धिक कार्य आणि साहित्यिक लेखनात तुम्ही व्यस्त असाल
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments