समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
19-08-2024
मुंबई/18:- भारत बंद : महाराष्ट्र बसपा सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विरुद्ध
आपणा सर्वांना सूचित करण्यात येते की, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय बहन कु. मायावतीजी यांचे दिशा निर्देशनुसार देशातील, इंजि. रामजी गौतम साहेब राज्यसभा सांसद तथा प्रदेश प्रभारी यांच्या मार्गदर्शनात व ऍड. सुनील डोंगरे साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील बसपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व हितचिंतकांना आवाहन,
🎤आवाहन करण्यात येते की, सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC, ST मध्ये वर्गीकरण व क्रिमीलियर लागू करण्या संदर्भात असंवैधानिक निर्णय दिला आहे. तो रद्द करण्या करिता व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात सक्रियपणे सहभागी होत आहे.
✍️त्या संदर्भात आज सोमवार दि.19 ऑगस्ट ला सायंकाळी नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जाईल. आपण आप-आपल्या जिल्ह्यात झंडे, बॅनर घेऊन भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे. आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक पद्धतीने करून जिल्हाधिकारी, तहसीलदार ह्यांच्या मार्फत पक्षातर्फे मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठवावे.
👫आप आपल्या जिल्ह्यात बसपाच्या वतीने भारत बंदचे आंदोलन आहे .
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments