बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
17-08-2024
गडचिरोली/16:- गडचिरोली जिल्ह्यातील अखेर वादानंतर व भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर डॉ अनिल रुडे यांची हकालपट्टी. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ माधुरी किलनाके यांच्या विषयी जनमानसात चांगली प्रतिमा आहे. आणि अनेक वर्षांपासून त्यांची नियुक्तीची प्रतिक्षा होती. परंतु अखेर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी आदरणीय डॉ. माधुरी किलनाके मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हाभरातुन सर्व नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छाचे वर्षाव होत आहे.
Your car is our responsibility
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments