संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
08-08-2024
गडचिरोली जिल्ह्यातील एका आमदाराचा व राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी बांधकाम अधिकाऱ्यांना बिलाकरिता देतोय दम. करोडोंची काम घेऊन जमवली लाखोची माया.
गडचिरोली/08 :- जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दुर्लक्ष. ग्रामपंचायत, उपविभागीय बांधकाम , बांधकाम विभाग ते वित्त विभाग पर्यंत बिल रजिस्टर, बांधकामांचे इस्टिमेंट, बांधकामांचे ठराव या संपूर्ण फाईल घेऊन जाण्याचे काम विभागातील कर्मचारी व उपअभियंता व इतर अधिकाऱ्यांचा काम असताना सुद्धा विभाग प्रमुख तालुका व ग्रामपंचायत पासुन सर्व फाईली कंत्राटदाराचा हातात देऊन मोकळे होतात. शासकीय नियमांची सरासपणे पायमल्ली होताना दिसत आहे. यामध्ये बांधकामांवरील मिळणाऱ्या टक्केवारी करिता अधिकारी व कर्मचारी कंत्राटदाराना झुकता माप देत असल्याचे निदर्शनास येत आहे. आणि खुलेआम जिल्हा परिषद गडचिरोली येथे शासकीय फाईली खाजगी व्यक्तींच्या हातात दिसत असतात. परंतु कोणताही अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.
आणि यामध्ये अधिकाऱ्यांच्या कार्योलयात येऊन राजकीय पक्षांचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना माझे कामे आहेत. ते मंजुर झाले पाहिजे. बिलाकरिता येऊन दमदाटी देतात आणि अधिकारी सुद्धा मुकाट्याने ऐकुन घेतात. यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करण्याची गरज आहे. शासकीय फाईली खाजगी व्यक्तींच्या हातात पण प्रशासन कारवाई का? करित नाही.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments