RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
07-08-2024
.
गडचिरोली/07:- गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळेतील पहिली व सातवीत शिकणारी विद्यार्थ्यांच्या पाठिवर वयापेक्षा व वजनापेक्षा जास्तीचे ओझं घेऊन शाळेत जात असताना निर्देशनात येत आहे. याकडे संपूर्ण शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. ती चिमुकली मुलं भीती पोटी कितीही दमछाक झाली तरी तक्रार करित नाही. पण त्यांची जनावरासारखं ओझ वाहुन ठकलेली चेहरे सर्व सांगुन जातात आणि घरी गेल्यानंतर आई-वडीलांचा अभ्यासासाठी सतत पाठिमागे लागलेली रि यामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि त्याला क्षणभरही शाळेत किंवा घरी स्वतंत्र खेळण्याचा क्षण भेटण्याची वाट पाहात राहतो. पण तेही कधी संधी मिळत नसल्यामुळे तो अंतरमनार न्युनगंड ठेवुन मनातल्या मनात कुरघडत असतो. अशा प्रकारे त्या चिमुकल्यांची खूप दमछाक होते. मध्यंतरी शासनाकडून परिपत्रक काढून धडक मोहीम राबविण्यात आली होती. परंतु कालांतराने ती मोहीम बंद झालेली दिसत आहे. परंतु झोपलेल्या शिक्षण विभागाने जागे होऊन त्या चिमुकल्यांच्या मदतीला धावून येईल काय ?
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments