निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
02-08-2024
गडचिरोली/01:- १ आगष्ट २०२४ रोज गुरुवार ला १२ वाजता: 'बळीराजा पॅलेस' चामोर्शी रोड, गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य चे वतीने लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे
अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी संघटने तर्फे अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचा जन्म 01 ऑगष्ट 19920 मध्ये सांगली जिल्हा येथील वाटेगाव या गावात झाला. त्यांचे जीवन खुप हालाखीचे व दु:खात गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आयु वर्षा लाटेवार यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी रशियाला गेलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व रशियाचे अध्यक्ष यांनी अण्णा भाऊ विषयी झालेली चर्चेचा प्रसंग सांगितला. *"देश की जनता भुकी है, ये देश की आझादी झुठी है"* अशा अनेक त्यांच्या जीवनातील गोष्टींना उजाळा दिला. तसेच अतिथी स्थानावरून मा. रामराव नन्नावरे सरांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पटवून दिले. तसेच राजेश कलगटीवार, मायाताई मोहुर्ले जिल्हाध्यक्ष यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर संभाषण केले. अण्णा भाऊ साठे महामंडळाचे महत्व व महामंडळाद्वारे मिळणाऱ्या योजना विषयी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती दिली. अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये समाविष्ट करण्यासाठी समाजातील अनेक लोकांनी संघर्ष केल्याची आठवण केली. कार्यक्रमाच्या शेवटी ३१ ऑगस्टला निवृत्त झालेल्या मा. प्रा. रामराव नन्नावरे साहेबांचे संघटने तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी
* कार्यक्रमाचे अध्यक्ष
आयु. वर्षाताई लाटेलवार , उद्घाटक
आयु. मायाताई मोहुर्ले प्रदेश अध्यक्षा समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य,
आयु. राधा नांदगाये,
आयु. संघमित्रा मेश्राम,
प्रवृती वाळके मॅडम
स्वागताध्यक्ष
आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेब, सामाजिक कार्यकर्ता
मुख्य मार्ग दरशक
आयु.दिगांबर लाटेलवार साहेब ग्राम विकास अधिकारी
आयु.रामराव नन्नावरे से. नि. प्राध्यापक धर्मानंद मेश्राम,से. नि. शिक्षण विस्तार अधिकारी
आयु.राजेश कलगटिवार सामाजिक कार्यकर्ता
आयु .राज बंसोड साहेब आंबेडकरी, युवा कार्यकर्ता
आयु विजय देवतळे प्रदेश उपअध्यक्ष समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य
आयु.किशोर नरुले प्रदेश सह सचिव समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु.संदीप येंनगंटिवार युवा कार्यकरता समता संघर्ष समाज संघटना महाराष्ट्र राज्य, आयु. मंदिप गोरडवार साहेब
नागसेन खोब्रागडे साहेब, आयु.ज्ञानदेव वाकडे,
आयु. प्रवृती वाळके मॅडम
आयु.वंदना अलोणे,
आयु.किरण बांबोळे,
आयु.अर्चना उमरे,
आयु.अनिता ताकसांडे,
तसेच
आयु.कैलास सलामे,
आयु शुभम लाटेलवार,
आयु. प्रमोद देवतळे,
आयु. मदन उराडे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन विजय देवतळे तर, आभार प्रदर्शन संदीप येंनगंटिवार यांनी मानले समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments