रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
30-07-2024
गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हाधिकारी संजय दैने गडचिरोली यांच्या मार्फत मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या कडे बहुजन समाज पक्ष विधानसभा गडचिरोली पदाधिकार्यांनी केली.
गडचिरोली/२९:- गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्फतीने मा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले हेक्टरी 50000/ रूपये शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई द्यावी. तसेच जिल्ह्यातील पुरामुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान उद्धवस्त झाल्यामुळे तात्काळ पंचनामा करून त्यांना प्रती कुटुंब दोन लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी मा. रामराव नन्नावरे, जिल्हा संयोजक बामसेफ गडचिरोली, मा सुधीर वालदे प्रभारी अध्यक्ष गडचिरोली, मा. नरेश महाडोळे जेष्ठ पदाधिकारी, सुमन क-हाडे जेष्ठ महीला पदाधिकारी, वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष गडचिरोली, कांता कांबळे जेष्ठ महीला पदाधिकारी अहेरी क्रांती जुमडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments