ध्यास कॅरिअर अकॅडमि
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
12-07-2024
गडचिरोली/11:- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील डोंगरे साहेब महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. यादरम्यान आज दिनांक 11/07/2024 ला दुपारी 12:00 वाजता बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मनोगत घेतले आणि लोकसभा निवडणुकीचा अहवाल घेतला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. तसेच बहुजन समाज पक्षाच्या वतीने नविन सदस्य नोंदणी करण्यासाठी 50/- रुपये सदस्य नोंदणी पावती असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील लोकांपर्यंत पदाधिकारी, व कार्यकर्ता संपर्क मोहीम राबविण्यात यावी असे मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री. रमेश मडावी, माजी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, दुष्यांत चांदेकर साहेब, मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष गडचिरोली, सुधीर वालदे, डॉ.सुनील बागडे, कैलास खोब्रागडे, सोनटक्के साहेब, नरेश महाडोळे, लडु वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे, भावना खोब्रागडे, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमचे स्वप्न पूर्ण करणे,,
हाच आमचा ध्यास..
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments