समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
17-01-2025
देसाईगंजः सहावीत शिकणारा एक मुलगा शिकवणीसाठी घराबाहेर पडला, पण तो थेट चंद्रपूरच्या बल्लारशहा येथे आढळला. गुंगीचे औषध देऊन त्याचे अपहरण केले असावे, असा अंदाज आहे. १६ रोजी ही घटना घडली, त्यामुळे शहर हादरुन गेले आहे.
श्रेयश चंद्रकुमार दुबे (१२) असे त्या विद्यार्थाचे नाव आहे. तो १६ रोजी दुपारी ४ वाजता शिकवणीला जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र, त्यास वाटेत कोणी तरी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर रेल्वेतून त्याचे अपहरण केले. बल्लारशहा येथे पोहोचल्यावर तो शुध्दीवर आला. रेल्वेत खाऊ विकणाऱ्यास त्याने आपबिती सांगितल्यावर अपहरणकर्ते गायब झाले.
या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
खाऊ विक्रेत्याची सतर्कता
खाऊ विक्रेत्याने श्रेयशला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी करुन देसाईगंज पोलिसांना संपर्क केला.
पोलिसांच्या मदतीने नातेवाईक श्रेयशला घेण्यासाठी बल्लारशहाला खाना झाले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments