अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
24-02-2025
स्वतःवर गोळी झाडून पोलीस जवानाची आत्महत्या
धानोरा पोलीस स्टेशन मधली घटना
गडचिरोली:-
धानोरा पोलिस स्टेशन येथे कार्यरत केंद्रीय रिजर्व फोर्स दलातील पोलीस जवान यांनी आज सकाळी दहा वाजता दरम्यान स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक पोलीस जवानाचे नाव गिरिराज रामनरेश किशोर ( वय ३० वर्ष) आहे.मृतक पोलीस जवान गिरिराज रामनरेश किशोर आग्रा येथील रहिवासी आहेत.
मागील वर्षी आक्टोंबर महिन्यात ते धानोरा पोलीस स्टेशनला जाईन झाले होते त्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात पुणे येथे अटॅचमेंट ड्यूटी वर पाठवल्या गेले होते.ते काल रविवारला सायंकाळी धानोरा येथे परत आले होते.
आज धानोरा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दहा वाजता जवानाने स्वतःवर बंदुकीतुन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे. सदर पोलीस जवानाने स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या नैराश्यपोटी व ताण तणावातून केल्याचे बोलल्या जात आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments