अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
29-11-2024
घोट: एका अल्पवयीन मुलीशी सतत शारीरीक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची घटना निमरडटोला येथे २६ नोव्हेंबर रोजी ११. ३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शरद केशव गेडेकर (३५) रा. निमरडटोला ता. चामोर्शी याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पडीतेच्या घरी आई- वडील व घरी कुणीही नसतांना आरोपीने पडीतेला धमकावून व जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. पीडीताच्या तक्रारीवरून घोट पोलीस मदत केंद्रात आरोपी विरुद्ध कलम ६४ (२), (झ), (ड), ६५ (१), ३५१ (२) भारतीय न्याय सहीता सह कलम ४, ६, ८ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments