नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
04-07-2024
Ranbhajya In Marathi: रानभाज्या ग्रामीण भागात तसेच जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आपोआप उगवतात. त्यासाठी कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत घालत नाही. कुणी रासायनिक फवारण्या करत नाही. त्यामुळे रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते.
पाथरी, दिंडा, मोरशेंड, भोकर, तांदूळजा, अंबाडा, पिंपळ, भारंगी, कुरडू, हादगा, पानांचा ओवा, चुका, काटेमाठ, मोहोर, उंबर,सुरण या भाज्या आरोग्यदायी आहे.
हे देखील वाचा : Children : या कारणांमुळे वाढली मुलांमध्ये चंचलता, जाणून घ्या कारण
नैसर्गिक उपलब्ध होणाया रानभाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण असते. त्या आरोग्यदायी आहेत.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments