अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
23-05-2024
Gadchiroli News : वैरागड येथील संजय हकीमचंद्र दोशी (वय 50) यांचा
21 मे रोजी उष्माघाताने मृत्यू झाला.
हे देखील वाचा : UPSC Recruitment 2024 : UPSC च्या अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी भरती
शेतीकामासाठी गेल्यानंतर प्रकृती खालावली व दवाखान्यात नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. संजय दोशी यांची विहीरगावात शेती आहे. 21 मे रोजी सकाळी ते शेतात कामासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी त्यांचा मुलगा शेतात गेला असता वडील झाडाखाली अत्यवस्थ स्थितीत आढळले.
त्याने त्यांना दुचाकीवर बसवून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच त्यांनी प्राण सोडले. वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, उन्हाचा पारा ४० अंशावर गेला असून उकाडा असह्य होत आहे. यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments