आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
02-07-2024
Suicide Helpline: धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कित्येकजण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. नैराश्य, चिंता, तणाव व भीतीमुळे आत्महत्येचे विचार बळावत आहेत. भारतात दरवर्षी आत्महत्यांची संख्या 2.5 टक्क्यांनी वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे. यावर वेळीच उपचार घेतल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशनकार्डधारकांना आता मिळणार 5 लाखाचे मोफत उपचार
कौटुंबिक कलह, ताणतणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी व कर्जाचा डोंगर आदी कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
हे देखील वाचा : Chanakya Niti : शादी के लिए लड़की पसंद करते समय इन बातों का रखें विशेष ध्यान
कुटुंब छोटे होत चालले आहे. गरजा वाढत आहेत, त्यामधून मानसिक संघर्ष आणि तणाव निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. अशांसाठी 'टेलि-मानस हा उपक्रम राबविला जात आहे. मानसिक समस्यांवरील सल्ला व समुपदेशनासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात 24 बाय 7 'टेलि-मानस' सेवा सुरु करण्यात आली आहे. Suicide Helpline '14416' या 'टोल फ्री क्रमांकावर निःसंकोचपणे कॉल करा. उपचाराची गरज पडल्यास येथील क्लिनिकल सायकॅट्रिक तज्ज्ञ तुम्हाला मदत करतील.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
No Comments