निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
F
28-06-2024
Sarkari Yojana 2024: येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका Vidhan Sabha Election डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी काही योजनांची घोषणा करू शकते. Madhya Pradesh सरकारच्या Ladli Bahna Yojana च्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण Ladki Bahina Yojana योजनेची घोषणा होऊ शकते. Madhya Pradesh मध्ये हीच योजना गेम चेंजर ठरली होती आणि BJP ला पुन्हा राज्यात सत्ता मिळाली होती.
हे देखील वाचा : कर्मचारियों की सैलरी में बंपर बढ़ोतरी, सरकार ने घोषित किया नया GR अपडेट
महाराष्ट्रामध्ये गुरुवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. याच अधिवेशनामध्ये सरकार लाडकी बहीण योजना Ladki Bahina Yojana लागू करू शकते. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला महिलांना 1,500 रुपये दिले जावू शकतात. 21 ते 60 वयोगटातील महिलासाठी लाडकी बहीण योजना Ladki Bahina Yojana राबवली जावू शकते. विशेष म्हणजे Ladki Bahina Yojana ही योजना गरीब महिलासाठी असणार आहे. पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकाना या योजनेचा लाभ होऊ शकतो.
हे देखील वाचा : जिले के 6739 बेघरों को मिलेंगे घर
विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प राहणार आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्ती ला खूश ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षापासून महिलाकेंद्रीत राजकारण सुरु झालंआहे. महिलांचा वाढलेला मतांचा टक्का आपल्याच पक्षाला व्हावा, यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करताना दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या Lok Sabha Elections लोकसभा निवडणुकीमध्ये पुरुष मतदारांचे मतदान 65.78 % टक्के झाले तर महिला मतदाराचे मतदान 65.80 % टक्के झाले. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार पावलं उचलत आहे. 2023 मध्ये शिंदे सरकारने लेक लाडकी योजना Lok Sabha Elections सुरु केली होती. आता 'लाडकी बहीण' Ladki Bahina Yojana योजना राज्यात सुरु होऊ शकते.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments