CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
04-12-2024
RBI News Today: जर तुमचे बँक खाते अनेक दिवसांपासून निष्क्रिय असेल, म्हणजेच कोणतेही व्यवहार झाले नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा निर्णय घेतला असून, निष्क्रिय बँक खाती बंद करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.
निष्क्रिय बँक खाती ही अशी खाती असतात ज्यामध्ये 12 ते 24 महिन्यांच्या कालावधीत कोणताही व्यवहार झालेला नसतो. व्यवहार न झाल्यामुळे ही खाती 'डॉर्मंट' किंवा 'गोठवलेली' मानली जातात. आरबीआयने अशा खात्यांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे, कारण अनेक बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी अडकलेला आहे.
आरबीआयने सर्व बँकांना तातडीने कारवाई करून निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. याशिवाय, निष्क्रिय खात्यांमधील रकमेची माहिती देखील देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक बँकांच्या तपासणीदरम्यान असे आढळून आले आहे की निष्क्रिय खाती व दावा न केलेल्या ठेवींची संख्या त्यांच्या एकूण ठेवींपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे बँकिंग व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत.
ग्राहकांसाठी सूचना:
जर तुम्ही तुमच्या खात्याचा नियमित वापर करत नसाल, तर त्वरित व्यवहार करून खाते सक्रिय ठेवा, अन्यथा खाते कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरील नियंत्रण गमावण्यापूर्वी सावध रहा आणि तुमचे खाते अद्ययावत ठेवा.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
Redefine your style
book your appointment now
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
विदर्भ फायर न्यूज
International
विदर्भ फायर न्यूज
Food
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments