नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
30-06-2024
Sarkari Yojana 2024: सरकारने 1 रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2024-24 या वर्षासाठी लागू केला आहे. या योजने मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याऱ्यांनी राष्ट्रीय पीकविमा पोर्टल www.pmfby.gov.in या वेबसाईट लॉगीन करून 15 जुलै 2024 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना होणार लागू
Pik Vima Vojana योजनेत भाड्याने शेती करणारे शेतकरीही सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार वेबसाईट अपलोड करणे आवश्यक आहे. आपले सरकार सुविधा केंद्र (CSC) धास्कास Pik Vima कंपनीमार्फत प्रतिअर्ज रक्कम 40 रुपयांप्रमाणे स्क्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांना अतिरिक्त पैसे भरावे लागणार नाही.
मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन, कपाशी, भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, खरीप कांदा आदी अधिसूचित पिके मंडळ व तालुका स्तरावर Pik Vimaभरण्यास पात्र आहे. Pik Vima भरताना ऑनलाइन सेवा केंद्रचालकांनी आणि आपले सरकार सेवा केंद्र मालकांनी शेतकन्यांच्या नावात Aadhaar Card Satbara and bank passbook. आदी कागदपत्रावर काही बदल असैल तर त्या शेतकऱ्याऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा.
त्याच सोबत विमा भरपाई मिळण्यास वेळ असल्याने दरम्यानच्या काळात शेतक-यांनी त्यांच्या नावातील दुरुस्ती करून घेण्याबाबत त्यांना सांगण्यात यावे. आणि जर शेतक-याच्या नावात पूर्णतः बदल असल्यास तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये.
कारण, विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्ड सोबत जे बँक खाते लिंक असेल, त्याच खात्यावरच नुकसान भरपाई ची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे सातबारावरील बँकेच्या पासबुकवरील, व आधारकार्डवरील नाव एकच असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments