रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
20-06-2024
PM Kisan Yojana : 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला आहे. बुधवारी दि. 19/06/2024 दिल्लीत झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये तांदूळ 2,300 रुपये प्रति क्विंटल जो खर्चाच्या किंमतीपेक्षा 50% टक्के अधिक आहे. ज्वारी 3.37 रुपये, बाजरी 2,625 रूपये, रागी 4,210 रूपये, मक्का 2,225 रूपये प्रति क्विंटल करण्यात आला.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशनकार्डधारकांना आता मिळणार 5 लाखाचे मोफत उपचार
तृणधान्यामध्ये तुर 7,550 रुपये, मुंग 8,682 रुपये, उडद 7,400 रुपये प्रति क्विंटल, या व्यतिरिक्त तेलबियांमध्ये शेंगदाणा 6,783 रूपये, सूर्यफूल 7,280 रूपये, सोयाबीन 4,892 रूपये, शीशम 1,267 रुपये. नायजर सीड 8,717 रपये प्रति क्विंटल करण्यात आली.
हे देखील वाचा : Sarkari Yojana : रेशन कार्डला करा आधार लिंक नाही तर मिळणार नाही रेशन
नगदी पिकांमध्ये कापूस मध्यम धागा 7,121 रुपये तर लांब धागा कापूस 7,525प्रति क्विंटल करण्यात आला आहे. आणि सोबतच, वायू उर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 7,453 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली.
हे देखील वाचा : किसानों के लिए खुशखबरी: PM Kisan Yojana के पैसे कल खाते में होंगे जमा
MSP वाढवण्याचे उद्दिष्ट शेतकयांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत देणे आणि कृषी क्षेत्राला अधिक फायदेशीर बनवणे हा आहे. MSP ही केंद्र सरकारने निश्चित केलेली किमान किंमत आहे.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने खरीप पिकांसाठी 14 पिकांसाठी MSP मंजूर केला आहे. धानाचा नवीन MSP 2.300 रुपये करण्यात आला आहे, जो मागील MSP पेक्षा 117 रुपये अधिक आहे. कापसाचा नवीन MSP 7,121रुपये आणि दुसऱ्या जातीसाठी 7,521 रुपये MSP मंजूर करण्यात आला आहे, जो मागील MSP पेक्षा 501 रुपये अधिक आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments