रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
27-06-2024
Sarkari Yojana 2024: मुंबई राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधीच्या बैठकीत दिली. यानिर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाचांना होणार आहे.
केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक करीर यांच्या दालनात बैठक झाली. चतुर्थश्रेणी कर्मचायांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल, वाहनचालकांची रिक्त पदे भरण्याबाबत समस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल.
शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. कंत्राटी contract आणि योजना yojana कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण policy राबवले जात आहे. तर, राज्यातील निमसरकारी व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनसंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments