रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
19-06-2024
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चारा उपचाराचे प्रात्यक्षिक
चामोर्शी
तालुक्यातील फोकूर्डी इथे १९ जुन रोजी केवळरामजी हर्डे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चारा उपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले. युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात एक लिटर पाण्यात ५०० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व ९ ग्रा. युरिया एकजीव करून एक किलो वाळलेला चारा वर शिंपडून त्याचे मिश्रण केले आणि हा चारा २१ दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिला.
फायदे - 1) चाऱ्याच्या पोषक घटकांमध्ये वाढ होते,
2)त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातदेखील वाढ होते.
3)जनावराची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते.
4(अगदी कमी खर्चात व कमी वेळात जनावरांना पौष्टिक, सकस आहार उपलब्ध करून देता येतो.
यावेळी डॉ. आदित्य कदम, प्रा. छबिल दुधबळे,प्रा. पवन बुद्धबावरे,प्रा. निकिता येलमूले, प्रा.प्रलय झाडे यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रत्यक्षिकाच्या वेळी विद्यार्थी
तन्मय झाडे, अनिकेत येनुरकर, हर्ष थुटे, प्रज्योत उराडे, रजी पोठीया आणि शेतकरी आदी उपस्थित होते.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments