ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
17-06-2024
आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह २२,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
दोन आरोपीतांवर गुन्हा दाखल
आष्टी (चामोर्शी) : आज दिनांक १७/०६/२०२४ रोजी गोपनिय सुत्राद्वारे मौजा चंद्रपुर ते आष्टी रोडनी एका कथ्या रंगाच्या आयशर वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ या वाहनाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये देशी दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय बातमीदारंकडुन खात्रीशिर खबर मिळाल्याने पोलीस स्टेशन आष्टीचे पोस्टे स्टॉफ. नी पंचासह फॉरेस्ट नाका आष्टी येथे नाकाबंदी करीता रवाना होवुन फॉरेस्ट नाका आष्टी येथे नाकाबंदी करीत असतांना वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ या वाहनास थांबवुन वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खाकी रंगाच्या १५० खर्थ्याच्या बाक्समध्ये रॉकेट देशी दारु संत्रा प्रवरा डिस्टीलरी एकुण १५,००० नग रॉकेट संत्रा देशी दारुच्या निपा असा एकुण १२,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल व देशी दारुची वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन क्रमांक एम.एच. ४० वाय. १९०५ किंमत अंदाजे १०,००,०००/- रुपये असा एकुण २२,००,०००/- रुपयांचा मद्देमाल चालक नामे १) राजेश फुलनसिंग यादव, वय २७ वर्ष, धंदा चालक रा. पानीगांव, जसरथपुर पो. जखाई ता. जि. फिरोजाबाद (राज्य उत्तर प्रदेश) (ह. मु. जिमलगट्टा ता. अहेरी जि. गडचिरोली) २) अमोल बाजीराव मैस्कर वय ३५ वर्ष, धंदा मजुरी रा. गोंडबोरी ता. भिवापुर जि. नागपुर, (ह.मु. सावरकर चौक आलापल्ली ता. अहेरी, जि. गडचिरोली) यांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन त्यांच्याविरुध्द् पोलीस स्टेशन आष्टी येथे अपराध क्रमांक ८७/२०२४ कलम ६५ (अ), ९८ (२),८३ मदाका. अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.
नमुद कारवाई निलोत्पाल पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली, एम. रमेश. अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय अहेरी, कोकोटे उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. काळे सा. पोस्टे आष्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी श पोउपनि मानकर सायांनी तसेच त्यांचे सहकारी टीम परि.पोउपनी पवार, मपोउपनि/वणवे, पोहवा/ मडावी, पोहवा/ करमे, पोना/ सडमेक, पोशि/ डोंगरे, पोशि/ तोडासे, पोशि/ राजुरकर, पोशि/ मेदाळे,, पोशि रायशिडाम, यांनी केली आहे
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments