बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
30-04-2024
स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार,दुसरा गंभीर
आष्टी:-
स्कुटीला ट्रॉक्टर ने धडक दिल्याने एक मुलगी जागीच ठार झाली तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज दि ३० एप्रिल ला सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली
मृतक मुलीचे नाव सोनाली समरेश मिस्त्री वय 10 वर्षे रा.राममोहनपुर तर गंभीर जखमीचे नाव अमुल्य प्रभात मिस्त्री वय २६ रा.राममोहनपूर असे असून अमुल्य हा आपल्या पुतनीला सोबत घेऊन स्कुटी क्र एम एच ३३ एक जी १३५८ ने आष्टी कडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॉक्टर क्र एम एच ३३ व्ही ६१३७ ने जब्बर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघेही खाली कोसळले तेव्हा सोनाली हिचे डोक्यावरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने तीचा जागीच करुन अंत झाला तर तीचा काका हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना आनंदग्राम ते अडपल्ली चे मुख्य मार्गावर घडली
अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला तर सदर ट्राक्टर महेश मृणाल साणा सुभाषग्राम यांच्या मालकिची असल्याचे सांगितले जाते आहे
घटनेची माहिती मिळताच
आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला
तर गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले आहे
अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी, पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार हे करीत आहेत
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments