समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
27-01-2024
उच्च शिक्षित मुलीकडून ध्वजारोहन,सरपंच कन्नाके यांची नवी संकल्पना, गावकऱ्यांनी सरपंचाचे केले कौतुक
२६ जानेवारीला ग्राम पंचायत देवलमरी येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात स्त्री शिक्षणाला प्राधान्य व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सरपंच लक्ष्मण मधूकर कन्नाके यांनी एक नवी संकल्पना निर्माण करुन ग्राम पंचायत हद्दीतील उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीच्या शूभ हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरविले होते.
त्याकरिता कु.रजिता नागेश राऊत या विद्यार्थिनीचे निवड करून २६ जानेवारी २०२४ ला ग्राम पंचायत कार्यालय देवलमरी येथील ध्वजारोहण करण्यात आले .
सरपंचांच्या या संकल्पनेला सलाम करुन गावकरी मंडळीनी त्यांचे कौतुक करायला लागले.
तसेच ध्वजारोहण केलेल्या विद्यार्थिनीने सुध्दा आपली ध्वजारोहण करण्याची संधी तिला दिल्यामुळे सरपंच साहेबांचे आभार व्यक्त केली.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments