संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
11-05-2024
Nagpur News: पैशाच्या वादातून प्रॉपर्टी डीलर ची हत्या त्याच्याच प्रेयसीने हत्या केल्याचे उघडीस आले आहे. सदर माहिती प्रमाणे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी यांनी १० मे ला दुपारी ४ वाजता दिले माहितीनुसार 19 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान तपश्या शाळेजवळ रवींद्र गोडवे यांचा मृतदेह आढळला होता.
याप्रकरणाच्या रिपोर्ट मध्ये त्यांच्या गुप्तांगावर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता, रवींद्र यांच्या प्रियसीने पैशाच्या वादातून त्यांच्या गुप्तांगावर लाथ मारली व त्यांना उपचारासाठी न नेता त्यांचा मृतदेह तपश्या शाळेजवळ टाकून दिला असे स्पष्ट झाले आहे या प्रकरणे आरोपीला कळमेश्वर येथून ९ मेला रात्री ११ वाजता दरम्यान अटक करण्यात आली.
आरोपी महिलेविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहायक पोलीस निरीक्षक ओम प्रकाश भलावी यांनी दिली.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments