अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
08-08-2024
Prime Hospital Gadchiroli: 7 ऑगस्ट 2024 रोजी, बुधवार, चंद्रपूर रोडवरील प्राईम हॉस्पिटल, गडचिरोली येथे नि:संतान दाम्पत्यांसाठी नि:शुल्क रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ 50 हून अधिक पुरुष आणि महिलांनी घेतला.
नागपूरच्या मेडिकेअर हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने गडचिरोलीच्या प्राईम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. जयश्री देवगडे यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले होते. शिबिर सकाळी 11 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजता संपले. या शिबिरात 50 हून अधिक पुरुष आणि महिला रुग्णांनी सहभाग घेतला आणि आपल्या आरोग्याची नि:शुल्क तपासणी करून घेतली.
शिबिराला डॉ. सरिता रॉय (एम.डी. स्त्रीरोग तज्ञ, नागपूर) हजर होत्या.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. सरिता रॉय आणि डॉ. जयश्री देवगडे (एम.बी.बी.एस.) यांनी विशेष सहकार्य केले. तसेच, प्राईम हॉस्पिटलच्या व्यवस्थापक आणि संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या सहकार्याबद्दल प्राईम हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी संपूर्ण टीमचे आभार मानले.
या शिबिराच्या माध्यमातून गडचिरोलीच्या अनेक नि:संतान दाम्पत्यांना मदत झाली. भविष्यात अशीच अधिकाधिक शिबिरे आयोजित करण्याचे उद्दिष्ट प्राईम हॉस्पिटलने घेतले आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments