नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
05-07-2024
घोट- मार्कंडा (कं) रोडवरील खड्यांने घेतला दुचाकीस्वाराचा जीव
खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दुचाकी झाडावर आदळून एक ठार
आष्टीः खड्डा चुकवितांना नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल झाडावर आदळून एक व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मार्कंडा कंन्सोबा- घोट मार्गावरील बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ दिनांक ५ जूलै रोजी सकाळी अंदाजे ९ वाजताच्या सुमारास घडली. मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय वय (३८) रा. गांधीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मानवेंद्र नरेंद्रनाथ रॉय हे आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच. ३३ एल ५७५१) ने दिनांक ५ जूलै रोजी सकाळी ७:४५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर येथून घरून आपल्या मुलास गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथील कारमेल ॲकाडमीला सोडून परत गावाकडे जात असताना बामनपेठ जवळील दासरवाही नाल्याजवळ खड्डे चुकवितांना नियंत्रण सुटल्याने सरळ मोटारसायकल झाडाला आदळून मानवेंद्र हे जागीच ठार झाले.
१ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे
सदर रोडवरील खड्डे किती जीव गेल्यानंतर शासनास जाग येणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Food
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
No Comments