STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
02-08-2024
Chandrapur News :- चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याच परिसरात असलेल्या शिवणकर यांच्या घरात २० फूट खोल खड्डा पडला आहे.
दोन दिवसांनी घरातील सदस्य घरी परतले आणि दरवाजा उघडला तेव्हा घरातील महिला आणि कुत्रा थेट २० फूट खोल खड्ड्यात पडले.
या धक्कादायक घटनेनंतर महिलेला शिडीच्या सहाय्याने कसेबसे बाहेर काढण्यात आले. Chandrapur शहर व जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून पडत असलेला अतिवृष्टी आणि कोळसा खाणींमुळे मोकळी झालेली जमीन यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे WCL अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटने बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे WCL अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. त्याचप्रमाणे २६ ऑगस्ट २०२२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिकनगरीत अमराई वॉर्डात ७० फूट घर बुडाले होते.
कोळसा उत्खननाने मोकळी झालेली जमीन वाळूने योग्य प्रकारे भरली जात नसल्याने जमिनीत खड्डे पडण्याच्या घटना घडत आहेत. आता यावर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे WCL तज्ज्ञ काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope :- २ ऑगस्ट २०२४ ; बौद्धिक कार्य आणि साहित्यिक लेखनात तुम्ही व्यस्त असाल
अधिक वाचा :- आज पूर्व वदर्भात जोरदार पावसाचा इशारा, तर चंद्रपुर, गडचिरोली शहराला दिला हा अलर्ट
अधिक वाचा :- Today Horoscope :- १ ऑगस्ट २०२४ ; स्वतःमध्ये उत्साह आणि उत्साहाचा अभाव वाटेल
अधिक वाचा :- Bhadrawati News :- पुरात वाहुन गेलेल्या तरुणांच मृतदेह आढळला
अधीक वाचा :- Entertainment News :- सलमान खान और अक्षय कुमार के मूवी के बारे बड़े न्यूज
अधिक वाचा :- Chandrapur News :- स्वयंपाक झाला, जेवायला ताटं वाढली, बसणारच इतक्यात थेट बिट्या घरात….
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments