अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
14-07-2024
Entertainment News :- व्हा क्या बात! अंबानींच्या लग्नात मराठमोळा गायक संजू राठोडची Sanju Rathod एन्ट्री, 'गुलाबी साडी'वर नाचले वराती गुलाबी साडी' Gulabi sadi गाणं खूप गाजलं.
संजू राठोड ने Sanju Rathod गायलेलं 'गुलाबी साडी' गाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणार आहे . या गाण्यावर खूप रील्स व्हायरल झाले आहे. इतकंच नव्हे Gulabi sadi गायक संजू राठोडला या गाण्याच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.
केवळ Bollywood नाही तर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी'ची भुरळ पडली. संजू राठोडसाठी Sanju Rathod एक खास गोष्ट अशी की, नुकत्याच झालेल्या Anant-राधिका मर्चंटच्या लग्नात 'गुलाबी साडी' Gulabi sadi गाऊन संजू राठोडने वरातीत सर्वांना थिरकायला भाग पाडलं.
'गुलाबी साडी' गाण्यावर वऱ्हाड थिरकलं
अंबानींच्या Ambani लग्नातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनंत Ambani -राधिका मर्चंट यांच्या लग्नाला जगभरातले सेलिब्रिटी उपस्थित होते. भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायकांनी या लग्नात त्यांचं गाणं सादर केलं.
या सर्व गायकांच्या मांदियाळीत मराठमोळा गायक संजू राठोडचीही Sanju Rathod एन्ट्री झाली. संजूने गायलेल्या Gulabi Sadi गाण्यावर अंबानींचं वऱ्हाड मंचावर येऊन नाचताना दिसलं. 'गुलाबी साडी' Gulabi sadi गाण्यावर सर्वांनीच जोरदार डान्स केला.
संजू राठोडची मोठी मजल
गेल्या तीन - चार महिन्यांपासून अनंत Ambani -राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. अखेर १२ जुलैला दोघेही लग्नबंधनात अडकले. Ambani च्या लग्नात संजू राठोडला Sanju Rathod आमंत्रण मिळणारं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे.
याशिवाय त्याच्या लाईव्ह परफॉर्मन्सला Ambani कुटुंबाने आणि इतर दिग्गज लोकांनी दिलेली दाद संजूसाठी एक महत्वाची बाब आहे.
Ambani च्या इतक्या मोठ्या सोहळ्यात आपल्या लाईव्ह गाण्यावर लोक नाचत आहेत, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट संजूसाठी दुसरी कोणती नसेल.
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा पोलीस ठाण्यातील शिपायाने केले विष प्राशन
अधिक वाचा :- Today Horoscope :- १४ जुलै २०२४ ; विश्वासार्हता वाढेल, व्यवसायात लाभ, शुभ दिवस आहे
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहरात चोरीचे सत्र सुरूच, लखोचे सोने चांदी आणि रोख रक्कम केली लंपास
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments