संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
13-07-2024
वरोरा :- - मागील काही दिवसांपासून Warora शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे, शहरातील भिवदरे लेआउट मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राधिका उमराव देवडा वय ६५ वर्ष यांच्या घरी अज्ञात चोरट्यानी चोरी करून लाखो रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम लंपास केले आहे.
ही घटना काल दि. १२ जुलै रोजी उघडकीस आली. राधिका उमराव देवडा वय ६५ वर्ष राहणार भिवदरे लेआउट warora ही महिला सुनील गेडाम यांच्या घरी किरायाने राहते. तिला २ मुली असून त्यांचे लग्न झाल्याने त्या दोघे आपल्या सासरी राहत असल्याने त्या घरी एकट्यास होत्या.
दि. ७ जुलै रोजी राधिका देवडा ह्या नातेवाईकांच्या लग्नाकरिता जयपूर येथे गेल्या होत्या, त्याच्या घरी कोणीच नसल्याने मावशी देवडा हिने मनोज पूनमचंद चव्हाण याला लक्ष ठेवण्यासाठी सांगितले. काल १२ जुलै ला सकाळच्या सुमारास पाहले असता मावशीच्या घराचा ताला तोडलेला असल्याचे दिसले घरात प्रवेश करून पाहिले तर अलमारीचा ताला तोडलेला दिसला.
अलमारीत असलेले बिंदिया १० ग्राम, सोन्याचे लॉकेट ३ ग्राम, सोन्याचे नाणे ३ ग्राम, सोन्याची अंगठी ५ ग्राम, चांदीचे पायल १०० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख २००० रुपये असा एकूण एक लाख ५६ हजार ३२० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले.
मनोज चव्हाण यांनी पोलीस स्टेशन गाठून चोरीच्या बाबत तक्रार नोंदविले. चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope :- १३ जुलै २०२४ ; हातात घेतलेली कामे पूर्ण होतील, मान सन्मान मिळेल
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित ! नोटीस येताच कार्यवाही
अधिक वाचा :- Chandrapur News :- चक्क २७ विद्यार्थिनींना वसतिगृहात भाड्याने ठेवले
अधिक वाचा :- Today Horoscope :- ११ जुलै २०२४ ; नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments