CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
08-07-2024
Teacher Recruitment :- जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.
पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. दुसरीकडे खासगी (Teacher ) अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. (Recruitment) जिल्हा परिषदांमधील ३५०० तर खासगी संस्थांमधील ६००० ते ६५०० पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील ‘एनटी-सी’ प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.
आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही.
त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.
अधिक वाचा :- Nagpur News :- हत्याकांडाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन मुली बालसुधारगहातून पळाल्या
अधिक वाचा :- Chandrapur News :- जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबार आणि बॉम्ब हल्ला
अधिक वाचा :- Today Horoscope :- ८ जुलै २०२४ ; कामात यश मिळेल आणि कुटुंबासह वेळ घालवला !
अधिक वाचा :- Chandrapur News :- बस वरील नियंत्रण सुटल्याते बस ५ गाड्यांना धडकली आणि कचऱ्यात घुसली
अधिक वाचा :- Warora News :- वरोऱ्या मध्ये एका लाहान मुलाचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- पिता पुत्राने भरदिवसा शेजाऱ्यांची हत्या केली
अधिक वाचा :- NDCCB SCAM : हायकोर्टाने केदारची याचिका फेटाळून लावली, निवडणूक लविण्या बदल मोठा निर्णय
अधिक वाचा :- Nagpur News :- विमानासारखी बस नागपुरात स्वच्छ उर्जेवर धावणार, ज्यात 'बस होस्टेस' असतील
अधिक वाचा :- Agriculture News :- नागपूरात कोथिंबीरच्या दरात तेजी, तर अमरावतीत दबावात
अधिक वाचा :- Monsoon Update :- विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, या जीह्यामध्ये रेड अलर्ट
अधिक वाचा :- Nagpur News :- दीक्षाभूमी मध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन, नमके कारण काय?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा. Teacher
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा teacher
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा, teacher recruitment
☎️ : - ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments