संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
11-04-2024
Election Commission :- निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! - आता मतदान कार्ड नसले तरी देखील करता येणार मतदान
राज्यात लोकसभा निवडणूका पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने Election Commission मतदार कार्ड व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.
त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर नागरिकांना मतदान करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
अधिक वाचा :- Ajche Rashibhavish ; ११ एप्रिल २०२४ ; मित्र मंडळी आणि नातेवाईकांची भेटीगाठी होतील...
एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, मात्र त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. पण त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहिती निवडणूक कार्यालयाकडून वितरण केली जाणार आहे.
अधिक वाचा :- Pratibha Dhanorkar;- मुनगंटीवार यांनी या पवित्र भावा-बहिणीच्या नात्यावर चिखलफेक केली
आता मतदान कार्ड नसले तरी देखील मतदान करता येणार - हि माहिती आपण आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा.
अधिक वाचा :- Entertainment News :- रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा एकत्र हॉलिडे एन्जॉय करत आहेत.
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments