संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
03-04-2024
ब्रेकिंग ! - आता ढकलपास पद्धत होणार बंद - 1 ली ते 8 वी तील गुणवत्ता नसेलेले विद्यार्थी होणार नापास
तुम्हाला माहिती असेल, मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेवू नये असा निर्णय सरकारने घेतला होता. यामुळे विद्यार्थी नापास होत नव्हते. मात्र आता, या निर्णयात सरकारकडून बदल करण्यात आले आहेत.
पाहा कसे आहेत नवे बदल
नव्या निर्णयानुसार, आता इयत्ता पहिली ते आठवीची परीक्षा होणार असून यात गुणवत्ता नसेल तर अशा विद्यार्थ्याला नापास करण्यात येणार.
तसेच विद्यार्थी नापास झाल्यास पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना अभ्यास करून पास व्हावे लागणार आहे.
इयत्ता 1 ली ते 8 वीची परीक्षा होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते. मात्र आता त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा ; Ajche Rashibhavish ; ३ एप्रिल २०२४ ; आज आनंदाची बातमी मिळेल
ब्रेकिंग न्यूज आणि सरकारी अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा विदर्भ न्यूज
👇🏻
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments