User Profile

Sanket dhoke

19-03-2024

Thumbnail

Buldhana News ; लोकांनी रस्त्यावरच केला अंत्यसंस्कार...

Buldhana News : स्मशानभूमीच्या वाटेवर झालेल्या बांधकामामुळे एका इसमाचा अंत्यसंस्कार विधि करण्यासाठीं बाधा निर्माण झाली. त्यामुळे दु:खी झालेल्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी रास्ता रोको करून मृतदेह रस्त्यावरच ठेवून अंत्यसंस्कार केले.

 त्यामुळे धोडप (ता. चिखली) येथे सध्या तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचे आज निधन झाले.

अधिक वाचा :-  Ajche Rashibhavish ; १९ मार्च २०२४ ; धन लाभ होण्याची शकतात; यशाचा, आनंदी उत्साहाचा दिवस आहे.

मृताला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असताना गावातील एका व्यक्तीने शासकीय रस्ता अडवला होता. रस्त्यावर भिंत बांधून लोखंडी गेट बसविल्याने ग्रामस्थांना स्मशानभूमीपर्यंत जाणे अशक्य झाले आहे.

 सोयरे व ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली, मात्र तो तयार न झाल्याने ग्रामस्थ व नातेवाइकांनी श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून एक ठिय्या आंदोलन केले.

अधिक वाचा :-  Golden Vastara ; सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी - कटिंगसाठी लोकांच्या रांगा

 अनेक तास चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार केला.

अधिक वाचा :-  Dabangg 4 ; लवकरच सलमानचा दबंग ४ चाहत्यांच्या भेटीला येणार, अरबाज खानने केली मोठी घोषणा

 

*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

 

☎️ : _७७५८९८६७९८_

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*

Must Read

पुन्हा 7 नक्षली ठार

img सुपर फास्ट बातमी


April 30, 2024

National

स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले …

img Vaingangavarta19


May 4, 2024

Local News

पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी

img Vaingangavarta19


May 16, 2024

Crime

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, …

img Vaingangavarta19


May 3, 2024

Crime

दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना

img Vaingangavarta19


May 9, 2024

Local News

जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना …

img Vaingangavarta19


May 3, 2024

Crime

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Crime

स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार,दुसरा गंभीर

img Gadchiroli Varta News


April 30, 2024

Local News

Politics
Chandrapur News :- चंद्रपूर हिरापूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस

Crime
गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त

Lifestyle
Today Horoscope :- २५ मे २०२४ ; आजचा दिवस अनुकूल …

Technology
Job Free World: भविष्य में किसी को नौकरी की जरूरत …

Auto
Tata Tiago EV: Price, Configurations and Detailed Review

Health
Health News :- लोकांची आरोग्याची चिंता वाढली, सर्वांचा कल लाकडी …

img
Sanket dhoke
Lifestyle
Today Horoscope :- २५ एप्रिल २०२४, आजचा दिवस आनंदमय आहे, …

img
Sanket dhoke
Crime
तहसीलदारांवर अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा

img
Vaingangavarta19