User Profile

Sanket dhoke

18-03-2024

Thumbnail

Dabangg 4 ; लवकरच सलमानचा दबंग ४ चाहत्यांच्या भेटीला येणार, अरबाज खानने केली मोठी घोषणा

Entertainment News :-   पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या Dabangg ४ बाबत अरबाज खानचे मोठे अपडेट

बॉलिवूडचा भाईजान Salman Khan हा एक असा अभिनेता आहे जो नेहमीच चर्चेत असतो. सलमानची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.

 

 आपल्या आवडत्या अभिनेत्याला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. चाहते Salman Khan च्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. यावर सलमान खानचा भाऊ अरबाज खानने एक मोठे अपडेट दिले आहे.

अधिक वाचा  :-  रणवीर सिंग होणार नवा 'शक्तिमान', कास्टिंगवरून संतापले मुकेश खन्ना, म्हणाले

हिट कॉमेडी ड्रामा फ्रँचायझी चित्रपट Dabangg बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटाने प्रचंड कलेक्शन करून सलमान खानच्या करिअरचे स्टारडम उंचावले.

 

 या चित्रपटाच्या तीन भागांच्या यशा नंतर आता चाहत्यांना चित्रपटाच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा आहे. Salman Khan चा धाकटा भाऊ अरबाज खान याने Dabangg 4 संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

अधिक वाचा  :-  पन्नास वर्षा पेक्षा अधीक वय असलेल्या निरक्षर शेत मजुरांनी दिली सक्षरतेची परीक्षा

 चित्रपटाचा चौथा भाग येत असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला आहे. म्हणजेच 'दबंग 4'चे आगमन निश्चित आहे.

 

Bollywood मध्ये Salman Khan आणि अरबाज खान यांच्या 'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शक एटली कुमार यांच्या भेटीची जोरदार चर्चा होती.

अधिक वाचा  :-  Comet Passing By Earth : खुल्या डोळ्यांनी बघता येणारं हा धूमकेतू, तब्बल ७१ वर्ष नंतर येतो पृथ्वीच्या जवळ

 मात्र, अरबाज खानने या अफवांचे खंडन केले आहे. तो म्हणाला, 'मी चित्रपट निर्माते ऍटली यांना कधीच भेटलो नाही. ही केवळ अफवा आहे. तर टाईम्सच्या रिपोर्टनुसार, Dabangg 4' च्या रिलीजबद्दल अरबाज खान म्हणाला, 'जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा चित्रपट रिलीज होईल.

 

'दबंग 4'मध्ये पुन्हा एकदा 'चुलबुल पांडे' म्हणजेच Salman Khan ची दमदार शैली पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाशिवाय त्याच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याकडे करण जोहरचा 'द बुल' आहे.

अधिक वाचा  :-  Today Horoscope ; १८ मार्च २०२४ ; , जाणून घ्या आजचा तुमचा दिवस कसा जाईल..., तुमची राशीचक्र काय सांगते...

 याशिवाय 'टायगर विरुद्ध पठाण'ही रांगेत आहे. सलमानचा हा चित्रपट शाहरुख खानसोबत असणार आहे. तो शेवटचा 'Tiger 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

अधिक वाचा  :-  Elvish Yadav Arrested ; यूट्यूबर् एल्विश याधव नोएडाच्या सेक्टर ११३ मधून अटक करण्यात आली

 

 

*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

 

☎️ : _७७५८९८६७९८_

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*

Must Read

पुन्हा 7 नक्षली ठार

img सुपर फास्ट बातमी


April 30, 2024

National

स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले …

img Vaingangavarta19


May 4, 2024

Local News

पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी

img Vaingangavarta19


May 16, 2024

Crime

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, …

img Vaingangavarta19


May 3, 2024

Crime

दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, गोंडपिपरी येथील घटना

img Vaingangavarta19


May 9, 2024

Local News

जादुटोण्याच्या संशयावरुन तिघांना जाळले जिवंत, पोलीसांनी १४ जणांना …

img Vaingangavarta19


May 3, 2024

Crime

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Crime

स्कुटीला दिली ट्रॅक्टर ने धडक एक ठार,दुसरा गंभीर

img Gadchiroli Varta News


April 30, 2024

Local News

Politics
Chandrapur News :- चंद्रपूर हिरापूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघडकीस

Crime
गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई २५ लाखाचे चोर बिटी बियाने जप्त

Lifestyle
Today Horoscope :- २५ मे २०२४ ; आजचा दिवस अनुकूल …

Technology
Job Free World: भविष्य में किसी को नौकरी की जरूरत …

Auto
Tata Tiago EV: Price, Configurations and Detailed Review

Health
Health News :- लोकांची आरोग्याची चिंता वाढली, सर्वांचा कल लाकडी …

img
Sanket dhoke
Lifestyle
Today Horoscope :- २५ एप्रिल २०२४, आजचा दिवस आनंदमय आहे, …

img
Sanket dhoke
Crime
तहसीलदारांवर अज्ञात इसमांनी चढवला हल्ला, गाडीच्या लोखंडी रॉडने फोडल्या काचा

img
Vaingangavarta19