यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
17-03-2024
Nagpur News :- लिव्ह इन प्रेयसीला मारहाण करून उपचारासाठी न नेता आईच्या घरी सोडले. आईने मुलीला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आईच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा :- Nagpur News :- रेल्वे मध्ये तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीची प्रवाशांनी केली धुलाई
शाहबाज उर्फ समीर फितुल्ला शेख वय वर्ष २७, रा. शांतीनगर Nagpur असे आरोपीचे नाव आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीसोबत गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
अधिक वाचा :- Today Horoscope ; १७ मार्च २०२४ ; संपत्ती, प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे
दोघेही एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कळमना पोलीस ठाण्यात त्यांच्यात भांडण झाले.
मारामारीदरम्यान तरुणांनी तीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तरुणाने तीला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले.
अधिक वाचा :- Akshay Kumar भारत सरकारला विनंती करत म्हणतो की, संकट काळात नेहमी अमेरिका....
दरम्यान, दुखापत अधिक गंभीर असल्याने डॉक्टरांनी मुलीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने आरोपी शाहबाजने तिला तिच्या आईकडे सोडले.
त्याच्या आईने तीला उपचारासाठी वैद्यकीय केंद्रात दाखल केले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
अधिक वाचा :- Pulkit Kriti Wedding ; Pulkit Samrat आणि Kriti kharbanda अडकले लग्न बंधनात
त्यामुळे मृत मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे कळमना पोलिसांनी आरोपी शाहबाजविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अधिक वाचा :- Pushpa 2 ; श्रेयस तळपदे पुष्पा 2 लाही आवाज देणार काय ? तो म्हणतो माझी इच्छा तर आहे पण...
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments