जय हिंद फॅशन वर्ल्ड
एकदा नक्की भेट दया
17-03-2024
Nagpur News :- चालत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला संतप्त प्रवाशांनी बेदम मारहाण केली. आलोक परिहार वय वर्ष २१ असे आरोपीचे नाव आहे. तो चहा विक्रेता असून नरखेड ते Nagpur दरम्यान ही घटना घडली.
आलोक हा मूळचा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असून सध्या तो सदर, मोहननगर येथे राहतो. एका नातेवाईकाच्या मदतीने तो Nagpur मध्ये आला आणि नोकरी म्हणून रेल्वेत चहा विकू लागला.
अधिक वाचा :- Today Horoscope ; १७ मार्च २०२४ ; संपत्ती, प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे
पीडीत तरुणी शुक्रवारी तिच्या नातेवाईकांसह रामेश्वरमला जात होती. त्यांचे आरक्षण श्रद्धा सेतू एक्स्प्रेसच्या ए-१ कोचमध्ये होते.
पीडित मुलगी नरखेड जवळील एका डब्यात आपले सामान ठेवत होती. दरम्यान, आलोक चहा विकण्याच्या बहाण्याने डब्यात येतो आणि ती सामान ठेवण्यासाठी खाली वाकली असता, आलोक तिच्याशी अश्लील वर्तन करतो.
अधिक वाचा :- Akshay Kumar भारत सरकारला विनंती करत म्हणतो की, संकट काळात नेहमी अमेरिका....
पीडितेने हा प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी आरडाओरड केल्यावर आरोपी पळून शौचालयात लपला. संतप्त प्रवाशांनी त्याला बाहेर काढले आणि त्यांची चांगलीच धुलाई केली.
दरम्यान, Nagpur ला पोहोचल्या नंतर लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपी आलोक याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली.
अधिक वाचा :- Pulkit Kriti Wedding ; Pulkit Samrat आणि Kriti kharbanda अडकले लग्न बंधनात
पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक तास उलटून गेल्यानंतरही रेल्वे पोलिसांनी अधिकृतपणे ही माहिती उघड केलेली नाही.
अधिक वाचा :- Pushpa 2 ; श्रेयस तळपदे पुष्पा 2 लाही आवाज देणार काय ? तो म्हणतो माझी इच्छा तर आहे पण...
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
एकदा नक्की भेट दया
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments