जय हिंद फॅशन वर्ल्ड
एकदा नक्की भेट दया
16-03-2024
Akshay kumar :- अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी म्हटले जाते. अक्षयचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ, छोटे मियाँ' चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय ठिकठिकाणी मुलाखती देत आहे.
दरम्यान, अक्षयने भारत सरकारला विशेष विनंती केली आहे. कधी काही अडचण आली तर आम्ही अमेरिकेची मदत घेतो, पण आता काही संकट आल्यास भारताने पुढे यावे. अखेर अक्षय काय म्हणाला?
अधिक वाचा :- Pulkit Kriti Wedding ; Pulkit Samrat आणि Kriti kharbanda अडकले लग्न बंधनात
अक्षय कुमारने प्रमोशन दरम्यान सांगितले की, "आम्ही लहानपणापासून चित्रपट पाहत आलो आहोत आणि आम्हाला दाखवण्यात आले आहे की, जर दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका आम्हाला वाचवायला येते.
कारण आम्ही हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिलं आहे की, जर हल्ला झाला तर बचाव करण्यासाठी अमेरिका येते. पण मला ते बदलायचे आहे.
अधिक वाचा :- Pushpa 2 ; श्रेयस तळपदे पुष्पा 2 लाही आवाज देणार काय ? तो म्हणतो माझी इच्छा तर आहे पण...
"कधी काही झाले तर भारत इतरांच्या मदतीसाठी पुढे येईल. माझी सरकारला एकच विनंती आहे की, आमच्या भारतीय सैनिकांना संधी द्या, जेणेकरून आम्ही इतरांनाही संकटातून वाचवू शकू." ,
अक्षय कुमारने दिलेल्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' ईदला रिलीज होत आहे.
अधिक वाचा :- Wardha News ; संपत्तीच्या वादातून बहिणीने भावाच्या घरी केली आत्महत्या
या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री मानुषी छिल्लरही या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope ; १६ मार्च २०२४ ; जाणून घ्या, तुमचा आजचा दिवस कसा असेल..., तुमची राशीचक्र काय सांगते...
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
एकदा नक्की भेट दया
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments