User Profile

Sanket dhoke

16-03-2024

Thumbnail

Pulkit Kriti Wedding ; Pulkit Samrat आणि Kriti kharbanda अडकले लग्न बंधनात

Entertainment News :- पुलकित आणि क्रिती जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी ते लग्नाच्या बंधनात बांधले.

 

Kriti kharbanda बनली सौ.सम्राट kriti-Pulkit चा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला
सध्या बॉलिवूडमध्ये लग्न सराईचे वारे वाहत आहेत.

अधिक वाचा :-  Pushpa 2 ; श्रेयस तळपदे पुष्पा 2 लाही आवाज देणार काय ? तो म्हणतो माझी इच्छा तर आहे पण...

 अनेक सेलिब्रिटी एकामागून एक लग्नगाठ बांधत आहेत. रकुल प्रीत-जॅकी भगनानी, मीरा चोप्रा-रक्षित नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड कपल Pulkit Samrat आणि Kriti kharbanda यांनीही लग्नगाठ बांधली आहे.

नुकतेच Pulkit Samrat आणि Kriti kharbanda चे लग्न झाले आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने काही पाहुण्यांच्या उपस्थितीत दिल्ली एनसीआरच्या मानेसर येथील आयटीसी ग्रँड भारत येथे लग्न केले.

अधिक वाचा :-   Wardha News ; संपत्तीच्या वादातून बहिणीने भावाच्या घरी केली आत्महत्या

 या जोडप्याचा विवाहपूर्व कार्यक्रम 13 मार्चपासून 3 दिवस सुरू होत आहे. अखेर 15 मार्च रोजी या दोघांच्या लग्नाला बंधनात अडकले. या लग्नात kriti ने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर पुलकितने फिकट हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती.


पुलकित-क्रिती पाच वर्षांपासून डेट करत आहेत

पुलकित आणि क्रिती जवळपास 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनीस बज्मीच्या 'पागलपंती' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले.

अधिक वाचा :-  Today Horoscope ; १६ मार्च २०२४ ; जाणून घ्या, तुमचा आजचा दिवस कसा असेल..., तुमची राशीचक्र काय सांगते...

 

पुलकितचे हे दुसरे लग्न आहे

Kriti kharbanda शी लग्न करण्यापूर्वी Pulkit Samrat ने सलमान खानची भावी बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही. लग्नानंतर लगेचच ते वेगळे झाले

 

अधिक वाचा  :- नवरदेवाने असे काही केले की, भरमंडपात नवरिने लग्न करण्यास दिला नकार .. 

 

*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

 

☎️ : _७७५८९८६७९८_

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*

Must Read

पुन्हा 7 नक्षली ठार

img सुपर फास्ट बातमी


April 30, 2024

National

स्कुटी व ट्रॅक्टर च्या अपघातात पुतनी जागीच ठार …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

ट्रकच्या व दुचाकीच्या अपघातात आजोबा गंभीर तर नातवंड …

img Gadchiroli Varta News


April 24, 2024

Local News

बांधगाव(सोनसरी) येथे विवाहीतेचे गळफास घेतलेला मॄतदेह आढळले

img सुपर फास्ट बातमी


April 25, 2024

Local News

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले …

img Vaingangavarta19


May 4, 2024

Local News

पोलिस भरतीचा सराव करतानाच युवकाला अटॅक

img सुपर फास्ट बातमी


April 24, 2024

Local News

पिता-पुत्राने मिळून पाठविले एका तरुणास यमसदनी

img Vaingangavarta19


May 16, 2024

Crime

ट्रक ने चिरडले दुचाकीस्वारास, आजोबा गंभीर तर दोन …

img Vaingangavarta19


April 24, 2024

Crime

गडचिरोली जिल्ह्या लगत पोलीस नक्षल चकमकीत सात नक्षली …

img Vaingangavarta19


April 30, 2024

Crime

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक एक जण जागीच ठार, …

img Vaingangavarta19


May 3, 2024

Crime

National
PM Modi Mandir : ऐसा मंदिर जहां सुबह-शाम होती है …

Cricket
IPL 2024 : मैक्सवेल ने डुबोई RCB की नाव

Local News
Gadchiroli News : शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू

Lifestyle
Today Horoscope :- २३ मे २०२४ ; धनलाभ होण्याची शक्यता, …

Crime
Balaghat murder case: नाबालिक प्रेमी ने देसी कट्टा से की …

Education
सहा महिने घरीच अभ्यास करून रियाने मिळवले 87% गुण

img
Ramdas Thuse
Local News
मध्यप्रदेश का 55 हजार का वॉन्टेड आरोपी अयोध्या से गिरफ्तार

Lifestyle
Driving Licence : 1 जून से ड्राइविंग लाइसेंस के लिए …