अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
16-03-2024
Wardha News :- पैशाचा नाद खूप बेकार असतो चागल्या चागल्याना सोडत नाही. विवाहित मुलींना वडिलांच्या मालमत्तेत वाटा देण्याच्या तरतुदीमुळे सासू-सासरे यांच्यात तेढ निर्माण होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
समुद्रपूर येथील रमेश डगवार यांचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या मागे चार मुली आणि एक मुलगा आहेत. वडिलांच्या निधनानंतर बहिणींमध्ये वाद सुरू झाला.
अधिक वाचा :- Today Horoscope ; १६ मार्च २०२४ ; जाणून घ्या, तुमचा आजचा दिवस कसा असेल..., तुमची राशीचक्र काय सांगते...
गावातच डगवार कुटुंबाचा भव्य वडिलोपार्जित भव्य कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे भाऊ राजू डगवार याचा चार बहिणींसोबत वाद होता.
शुक्रवारी घटनेच्या दिवशी नागपुरातील जोशी नगर येथे राहणारी मोठी बहीण वैशाली सुभाष कुरवले ही मॉर्निंग वॉकला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली.
अधिक वाचा :- Amitabh Bachchan ; अमिताब बच्चन यांना मिळाला डिस्चार्ज, या कारणामुळे रूग्णालयात दाखल झाले होते
मात्र ती थेट माहेरी समुद्रपूर येथील भावाच्या घरी गेली. वादावादी झाली. रागाच्या भरात वैशालीने घराच्या अंगणातील विहिरीत उडी घेतली. यामध्ये तीचा मृत्यू झाला.
वैशालीच्या मृत्यूस भाऊ राजू डगवार, त्याची पत्नी आणि राजूचे सासरे जबाबदार असल्याची फिर्याद मृत महिलेचे पती सुभाष कुरवले आणि मुलाने पोलिसांत दिली. या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक वाचा :- नवरदेवाने असे काही केले की, भरमंडपात नवरिने लग्न करण्यास दिला नकार ..
माहिती मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर घटनास्थळी पोहोचले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
रुग्णालयात कुटुंबीयांचा रोष वाढू लागला. परिस्थिती चिघळू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी घटनास्थळ गाठून भाऊ व भावूजयीस अटक केली.
अधिक वाचा :- कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडली, बस मध्ये राहली, आता करते दुप्पट कमाई
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments