ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
14-03-2024
Entertainment News :- 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते Raj Anadkat आणि Munmun Dutta यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
दोघांनी गुपचूप Engagement केल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मात्र, या सर्व अफवा असल्याचे Raj Anadkat यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एक पोस्ट शेअर करून नाराजी व्यक्त केली.
अधिक वाचा :- Lok Sabha Election ; चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षामध्ये वडेट्टीवार विरुध्द धानोरकर वादा-वादी
गेल्या काही दिवसांपासून Munmun Dutta (बबिताजी) आणि Raj Anadkat (टप्पू) यांची जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे कपल एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे.
एवढेच नाही तर त्यांनी काल १३ मार्च साखरपुडा केल्याचे सांगण्यात आले. या चर्चांवर Munmun Dutta ने नुकतेच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यानंतर राज यांनीही पोस्ट शेअर करत मौन तोडले आहे.
अधिक वाचा :- Wardha News ; आधी Instagram वर ओळख केली आणि मग तीला पळवून नेली
Raj Anadkat ने त्याच्या Instagram स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये असे म्हंटले आहे की, हे सर्व अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वांना नमस्कार, ही पोस्ट फक्त काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आहे.
सोशल मीडियावर तुम्ही ज्या काही गोष्टी पाहता त्या खोट्या आणि निराधार असल्याचं Raj Anadkat यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अधिक वाचा :- Nashik News ; दहावीचा पेपर देऊन घरी आली आणि उचलले टोकाचे पाऊल, या मगे परीक्षेचे कारण नाही
दरम्यान, Munmun Dutta आणि Raj Anadkat च्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांच्या नात्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
अधिक वाचा :- Chandrapur News ; सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मधून उमेदवार..
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments