यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
14-03-2024
Nashik News :- नाशिक : 'आई-वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून दहावीतील मुलीने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी दहावीची परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने असे पाऊल उचलले. यामुळे घरातील वातावरणाचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा विपरीत परिणाम उघड झाला आहे.
अधिक वाचा :- Today Horoscope ; आजचे राशीभविष्य – १४ मार्च २०२४ ; आर्थिक लाभ होईल, मित्र आणि....
सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात कुटुंबासह राहणारी विद्यार्थिनी भाग्यश्री सुनील शिलावत वय वर्ष १६ ही दहावीत शिकत होती.
मंगळवारी १२ मार्च भाग्यश्रीने अचानक मोठा निर्णय घेत सुसाईड नोट लिहून जीवनयात्रा संपवली. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News ; सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर मधून उमेदवार..
दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन भाग्यश्री मंगळवारी दुपारी घरी आली. यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिने राहत्या घरातील स्वयंपाकघरात लावलेल्या पंख्याच्या हुकला दोरी बांधून गळफास लावून घेतला.
काही वेळाने तीची बहीण घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. आई आणि वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.
अधिक वाचा :- Viral News ; - वेशभूषा बदलून ती सरकारी रुग्णालयात गेली, चेहरा बघितला तर अधिकाऱ्यांना फुटला घाम
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना भाग्यश्रीकडून एक चिठ्ठी सापडली ज्यामध्ये आई आणि वडिलांच्या सततच्या भांडणामुळे ती आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राऊत पुढील तपास करीत आहेत.
अधिक वाचा :- Clean Girl ; - एक तरुणी मध्य रात्री स्मानभूमी मध्ये जाते आणि ..., ते पाहून लोक संतापले
कौटुंबिक कलह आणि तणावातून अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे पाऊल उचलणे अत्यंत धक्कादायक आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा असून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नैराश्याची पातळी वाढली की, आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात. तिथे वैचारिक शक्ती थांबते. एक नकारात्मक विचार मनात येतो की समस्येवर उपाय उरला नाही आणि असे प्रकार घडतात.
अधिक वाचा :- Bhandara News ; - वादातून युवकाचा शस्त्राने वार करून खून; भंडारा शहरा मधील घटना
पालकांनी हे विसरू नये की त्यांच्या वागण्याचा परिणाम मुलांवर होतो. - डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचार तज्ज्ञ आणि पोलीस आयुक्तालय सल्लागार समिती, मुख्य समन्वयक
अधिक वाचा :- Munna Bhai MBBS ; मुनाभाई एमबीबस मधली डॉ. सुमन माहिती आहे, पाहा अताचे फोटो
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कारगिल चौक, गडचिरोली
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments