आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
13-03-2024
Lok Sabha Elections, चंद्रपूर :- भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातून २० तर विदर्भातून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे वनमंत्री आणि Chandrapur जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने प्रथमच उमेदवारी दिली आहे.
अधिक वाचा :- Viral News ; - वेशभूषा बदलून ती सरकारी रुग्णालयात गेली, चेहरा बघितला तर अधिकाऱ्यांना फुटला घाम
Sudhir munghantiwar यांना गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नव्हता, मला निवडणूक लढवायची नाही पण पक्षाने आदेश दिल्यास कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवणार आहे. सुधीर मुनगंटीवार भाजप लोकसभा उमेदवार चंद्रपूर
आज १३ मार्च रोजी Sudhir Munghantiwar यांचे नाव भाजपच्या यादीत आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी Chandrapur आणि बल्लारपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.
अधिक वाचा :- Clean Girl ; - एक तरुणी मध्य रात्री स्मानभूमी मध्ये जाते आणि ..., ते पाहून लोक संतापले
२०१४ मध्ये त्यांनी अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून शपथ घेतली, २०२२ मध्ये ते वनमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम पाहत आहेत. Sudhir Munghantiwar मुनगंटीवार भाजप लोकसभा उमेदवार चंद्रपूर
२०१९ च्या निवडणुकीत त्यांना बल्लारपूर विधानसभेत किरकोळ विजय मिळाला होता, आज भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे,
अधिक वाचा :- Bhandara News ; - वादातून युवकाचा शस्त्राने वार करून खून; भंडारा शहरा मधील घटना
त्यासाठी त्यांनी राज्याचे मंत्रीही उभे केले आहेत, विशेष म्हणजे मुनगंटीवार यांनी आपले नाव निश्चित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
अधिक वाचा :- Munna Bhai MBBS ; मुनाभाई एमबीबस मधली डॉ. सुमन माहिती आहे, पाहा अताचे फोटो
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
Vaingangavarta19
Local News
No Comments