User Profile

Sanket dhoke

09-03-2024

Thumbnail

Gadchiroli News ; चपराळा येथे महाशिवरात्री यात्रेत ऑन ड्युटी असताना चक्कर आली आणि...

Gadchiroli News :- चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा काढत असताना सहायक उपनिरीक्षकाला अचानक चक्कर आली.

 

  त्या क्षणानंतर तो जमिनीवर पडले, सहकारी मदतीसाठी धावले, रुग्णालयात धावले, परंतु दुर्दैवाने त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.

अधिक वाचा :-  Nagpur News ; नागपुर मध्ये महिला दिनाच्या दिवशीच कॅब मध्ये बसलेल्या तरुणीला मारहाण

  भैय्याजी पात्रू नैताम वय वर्ष ५२, रा. कोपरल्ली जि. मुलचेरा असे मृत सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते राजाराम खांदला अहेरी येथे नियुक्तीवर होते.

 

  महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे मोठी यात्रा भरते. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली असते. त्यामुळे बंदोबस्त कामासाठी भैयाजी नैताम यांना पाठवण्यात आले.

अधिक वाचा :-  Today Horoscope ; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस.., काय सांगते तुमची राशी...

  मंदिराच्या प्रवेशद्वारावर ते ड्युटीवर होता. दुपारी साडेचार वाजता अचानक चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लवकरात लवकर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

  मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आष्टी पोलीस स्टेशन पो.ना. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

अधिक वाचा :-  Lok Sabha Elections ; BJP मध्ये कोण जाणार ?

 

  कुटुंबाला धक्का

 

  या घटनेची माहिती घरच्यांना कळताच त्यांना धक्काच बसला. कुटुंबीयांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आरडाओरडा केला.

 

  शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी कोपरल्ली येथे अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

अधिक वाचा :-  Nagpur News ; नागपूर मध्ये घडली धक्कादायक घटना १२ वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या..

 

*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

 

         ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

 

☎️ : _७७५८९८६७९८_

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*

Must Read

सासऱ्याची हत्या घडवून आणणाऱ्या गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार …

img Vaingangavarta19


June 9, 2024

Crime

मुलचेरा तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक राहूल डोंगरे …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Crime

तक्रार नोंदवन्यासाठी गेलेल्या तरुणीला उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक …

img Vaingangavarta19


June 10, 2024

Crime

चामोर्शी तालुक्यात वीज पडून दोघे ठार, दोघे गंभीर …

img Vaingangavarta19


June 6, 2024

Local News

श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टीचा निकाल पैकीच्या …

img Vaingangavarta19


May 22, 2024

Education

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022-2023 (प्रत्यक्ष भरती -2024) …

img Gadchiroli Varta News


June 17, 2024

Education

दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच …

img Gadchiroli Varta News


June 13, 2024

Local News

स्वतः हच्या जन्मदातत्याला जीवानीशी ठार करुन, दुकानात लपवला …

img Vaingangavarta19


June 8, 2024

Crime

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह २२,००,०००/- रुपयांचा …

img Gadchiroli Varta News


June 17, 2024

Crime

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षकाला २५०० रुपयाची लाच …

img Vaingangavarta19


June 5, 2024

Crime

Local News
दोन ट्रकच्या‌ समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार

Cricket
आज टारगेट सेमी फाइनल

Local News
तुमरगुंडा रस्त्याच्या बाजूला वीज पडून बैल जोडी ठार,‌शेतकऱ्यावर ओढवले संकट

Religion
नैसर्गिक कारणांमुळे यावर्षी हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू झाला: MEA

img
pran
Politics
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात "चिखल फेक" आंदोलन

Local News
चनकाई नगर गडचिरोली येथील सांड पाण्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावा

Local News
संघर्ष काळातील अनुभव हेच खरे यशाचे मार्गदर्शक - विरोधी पक्षनेते …

Local News
आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना द्वारे आयोजित सत्कार समारंभात उपस्थित उपस्थित …