नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
03-03-2024
Automobile News :- बजाजने 2024 Pulsar NS125 लाँच केले: नवी दिल्ली: नवीन Pulsar NS160 आणि NS200 लाँच केल्यानंतर, बजाजने आता अपडेटेड पल्सर NS125 भारतात लॉन्च केले आहेत.
नवीन 2024 बजाज पल्सर NS125 ची किंमत 1,04,922 रुपये एक्स-शोरूम, दिल्ली आहे. ही किंमत आता जुन्या मॉडेलपेक्षा ५००० रुपयांनी महाग झाली आहे.
अधिक वाचा :- Gadchiroli News ; सर्व कुटुंबे गाढ झोपेत होते आणि तीन घरे आगीत जळून खाक झाली, संसार उघड्यावर पडला
या बाइकची बाजारात थेट स्पर्धा Hero Extreme 125R आणि TVS Raider 125 सोबत असेल.
2024 Bajaj Pulsar NS125 ला देखील मोठ्या पल्सर (NS160 आणि NS200) प्रमाणेच अपडेट मिळतात.
अधिक वाचा :- Dolly Chai Wala ; Bill Gates ला चहा माहीत नव्हता! 'डॉलीला यावेळी या मोठया हस्तीला चहा सर्व्ह करायचा आहे
बाईकची मस्क्युलर डिझाईन आधीसारखीच ठेवण्यात आलेली आहे. बाईकच्या फ्रंट डिझाईन, पेट्रोल टँक मध्ये आणि साइड पॅनलमध्ये कोणताही प्रकारचा बदल केलेला नाही.
मात्र, बाईकच्या हेडलाइट्समध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. यात थंडर-आकाराचे एलईडी डीआरएल वापरण्यात आले आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News; कुटुंब प्रमुखा कडून पत्नीसह दोन मुलींची हत्या, मुलगा थोडक्यांत ...
बाईकमध्ये आता स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, ज्याद्वारे रायडर एसएमएस आणि कॉल नोटिफिकेशन्स, फोनची बॅटरी लेव्हल यासारखी माहिती पाहू शकतो.
याशिवाय ही बाईक यूएसबी पोर्ट आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ने सुसज्ज आहे.
अधिक वाचा :- Entertainment News : प्रियांका चोप्राने केली आगामी चित्रपटाची घोषणा
तुम्ही तुमचा फोन किंवा इअरफोन इत्यादी USB पोर्टद्वारे चार्ज करू शकता आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमद्वारे सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.
यासोबतच बाईकला सिंगल-चॅनल एबीएस सिस्टमसह फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात 17 इंची अलॉय व्हील्स आहेत.
अधिक वाचा :- Gadchiroli News :- गडचिरोली मध्ये BJP चा नवीन चेहरा
2024 Pulsar NS125 मध्ये पूर्वीप्रमाणेच 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. तसेच, बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
हे इंजिन 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. सस्पेंशनसाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहेत.
अधिक वाचा :- Summer Health Tips : उन्हाळ्यात थंड पाणी पीत आहात तर सावधान!
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments