जय हिंद फॅशन वर्ल्ड
एकदा नक्की भेट दया
03-03-2024
कुटुंबप्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या आपल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मुलगा पहाटे घरातून बाहेर येताच त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर : कुटुंबप्रमुखाने आपल्या दोन मुली आणि पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मुलगा पहाटे घरातून बाहेर गेला असताना, बाकी कुटुबियांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागभीड तालुक्यातील माळशी येथे रविवारी पहाटे चारच्या दरम्यान ही खळबळजनक घटना घडली. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा :- Gadchiroli News :- गडचिरोली मध्ये BJP चा नवीन चेहरा
अंबादास लक्ष्मण तलमले असे या क्रूर कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. पत्नी अलका अंबादास तलमले वय वर्ष ४२ आणि प्रणाली अंबादास तलमले वय वर्ष २२ आणि तेजस्विनी अंबादास तलमले वय वर्ष २० अशी मुलींची नावे आहेत.
मुलगा अनिकेत वय वर्ष १८ पहाटे चार वाजता कामावर निघाल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब सकाळी लक्षात येताच ग्रामस्थ घरासमोर जमा झाले. या घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली आहे.
अधिक वाचा :- Entertainment News : प्रियांका चोप्राने केली आगामी चित्रपटाची घोषणा
अधिक वाचा :- Gadchiroli News : चिमुकलीच्या नामकरणाआधीच निघाली पित्याची अंत्ययात्रा
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
एकदा नक्की भेट दया
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments